नाशिक, ३ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीचा वज्रलेप निखळला आहे. यापूर्वी ५ जानेवारी ते १२ जानेवारी २०२३ दरम्यान पिंडीवर वज्रलेप झाला होता.त्यामुळेपुरातत्व विभागाने केलेला दावा खोटा ठरला आहे. मात्र अवघ्या २ वर्षातच पिंडीची झीज झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वप्रथम पिंडीची झीज झाल्याचं सेवेकऱ्याच्या लक्षात आले.