पोलिसांकडून सुरक्षित नाशिक ॲप लाँच

नाशिक, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एका ॲपचे लाँचिंग होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने या ॲपचे लाँचिंग केले जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तांचे या ॲप्लिकेशनवर लक्ष राहणार आहे. पोलीस पेट्रोलिंग, वाहतूक समस्या गुन्हेगारी इत्यादी घडामोडींच्या संदर्भात सुरू असलेल्या […]

पोलिसांकडून सुरक्षित नाशिक ॲप लाँच

नाशिक, २ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एका ॲपचे लाँचिंग होणार आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने या ॲपचे लाँचिंग केले जाणार आहे. या ॲपच्या माध्यमातून पोलीस कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्यात येणार आहे. पोलिस आयुक्तांचे या ॲप्लिकेशनवर लक्ष राहणार आहे. पोलीस पेट्रोलिंग, वाहतूक समस्या गुन्हेगारी इत्यादी घडामोडींच्या संदर्भात सुरू असलेल्या पॉईंट्सवर पेट्रोलिंग होतो की नाही यावर ॲपच्या माध्यमातून स्वतः पोलीस आयुक्तांची नजर राहणार आहे. त्याचबरोबर शहरातील वेगवेगळ्या नाकाबंदीच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करतात का? किंवा हजर राहतात का ? याविषयीची माहिती थेट ॲपद्वारे पोलीस आयुक्तांना समजणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number