होळीनिमित्त शहरात साखरगाठीचे दुकाने थाटले

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२३, प्रतिनिधी : होळी सणाला साखरगाठीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लहान मुलांच्या गळ्यातही साखरगाठी घालून हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी महिला देखील साखरगाठीचे वेगवेगळे दागिने परिधान करतात तशी अनेक भागात प्रथा आहे. यंदा साखरगाठीची चाळीस रुपयांनी भाव वाढ झाली आहे. साखरगाठीसाठी सागवानी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्या दीड […]

होळीनिमित्त शहरात साखरगाठीचे दुकाने थाटले

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२३, प्रतिनिधी : होळी सणाला साखरगाठीचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. लहान मुलांच्या गळ्यातही साखरगाठी घालून हा सण साजरा केला जातो. होळीच्या दिवशी महिला देखील साखरगाठीचे वेगवेगळे दागिने परिधान करतात तशी अनेक भागात प्रथा आहे. यंदा साखरगाठीची चाळीस रुपयांनी भाव वाढ झाली आहे. साखरगाठीसाठी सागवानी साचे वापरले जातात. एक किलोचा साच्या दीड हजार रुपयांवरून ३ हजार रुपयांवर जाऊन पोहोचला असून ७० रुपये किलोचा लिंबू २०० रुपयांवर मिळतो आहे. परिणामी साखरगाठीचे भाव चाळीस रुपयांनी वधारून सध्या २४०-२८० रुपये किलो झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number