शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरविले अपात्र

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२३, प्रतिनिधी : दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी खरिपाच्या पीकविम्यासाठी सामूहिक क्षेत्रातील पीकविमा काढलेला आहे. त्यातील १८ हजार ५४० शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्यामुळे कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांचे पीकविम्याचे प्रस्ताव पीकविमा कंपनीने अपात्र ठरविले आहेत. अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या सीएससी केंद्राकडे पाठविल्या आहेत. […]

शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज ठरविले अपात्र

छत्रपती संभाजीनगर, २३ मार्च २०२३, प्रतिनिधी : दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी खरिपाच्या पीकविम्यासाठी सामूहिक क्षेत्रातील पीकविमा काढलेला आहे. त्यातील १८ हजार ५४० शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र न जोडल्यामुळे कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांचे पीकविम्याचे प्रस्ताव पीकविमा कंपनीने अपात्र ठरविले आहेत. अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या सीएससी केंद्राकडे पाठविल्या आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number