वेसावे कोळीवाडा हावली उत्सवाठी सज्ज

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील सर्वात मोठा असणाऱ्या वेसावे कोळीवाडा हावली पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या रविवार रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेशात वेसावे गावातून कोळी महिलांची निघणारी नेत्रदीपक मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे येथील खास आकर्षण असून याचा आनंद लुटण्यासाठी वेसावकर […]

वेसावे कोळीवाडा हावली उत्सवाठी सज्ज

मुंबई, २३ मार्च २०२४, प्रतिनिधी : मुंबईतील सर्वात मोठा असणाऱ्या वेसावे कोळीवाडा हावली पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या रविवार रात्री डोक्यावर मडकी घेऊन पारंपारिक वेशात वेसावे गावातून कोळी महिलांची निघणारी नेत्रदीपक मिरवणूक तसेच विविध रूपे परिधान करून येथील कोळी बांधवानी सादर केलेली सोंगे हे येथील खास आकर्षण असून याचा आनंद लुटण्यासाठी वेसावकर सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे विदेशी पर्यटक, विविध पक्षांचे राजकीय नेते आणि अनेक छायाचित्रकार देखील येथील हावली उत्सव बघण्यासाठी दरवर्षी येथे आवर्जून येतात.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number