‘रोहित आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या’; सुप्रिया सुळेंचे पोलिसांना पत्र

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता. सोशल मीडियावर अजित पवार यांची बदनामी सुरू आहे, ती थांबवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, असे आश्वासन युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटाच्या […]

‘रोहित आणि युगेंद्र पवार यांना पोलीस संरक्षण द्या’; सुप्रिया सुळेंचे पोलिसांना पत्र

पुणे, २२ मार्च २०२४, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांना घेराव घातला होता. सोशल मीडियावर अजित पवार यांची बदनामी सुरू आहे, ती थांबवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून काही चुका झाल्या असतील तर दुरुस्त करू, असे आश्वासन युगेंद्र पवार यांनी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दिले. श्रीनिवास पवार यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेराव घालत जाब विचारला, असे सांगितले जात आहे. यावरून आता सुप्रिया सुळे यांनी पुणे पोलिसांना एक पत्र लिहून तातडीने सुरक्षा पुरवावी, अशी विनंती केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number