मार्चमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

नागपूर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मार्चमध्ये २३ आणि २४ मार्च तसेच २९ ते ३१ मार्च, असे पाच दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. पण राज्य सरकारच्या पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालये उपरोक्त दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही […]

मार्चमध्ये सुट्ट्यांच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालये सुरू

नागपूर, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : मार्चमध्ये २३ आणि २४ मार्च तसेच २९ ते ३१ मार्च, असे पाच दिवस शासकीय कार्यालयांना सुट्टी आहे. पण राज्य सरकारच्या पुणे येथील नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाने दुय्यम निबंधक कार्यालये उपरोक्त दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूर शहर आणि ग्रामीण दुय्यम निबंधक कार्यालयात शासकीय सुट्ट्यांच्या दिवशीही कामकाज होणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number