कोथरूड परिसरातील भरदिवसा डल्ला

पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी :  पुण्यातील कोथरूड शास्त्रीनगर येथील विवेकानंद कॉलनीतील एका सदनिकेवर चोरट्यांनी डल्ला मारला. साडेतीन लाख रुपये किमतीचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १५ ते १७ मार्च या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल […]

कोथरूड परिसरातील भरदिवसा डल्ला

पुणे, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी :  पुण्यातील कोथरूड शास्त्रीनगर येथील विवेकानंद कॉलनीतील एका सदनिकेवर चोरट्यांनी डल्ला मारला. साडेतीन लाख रुपये किमतीचे सात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. ही घटना १५ ते १७ मार्च या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी ५० वर्षीय महिलेने कोथरूडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोराविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number