सोन्याच्या दरात वाढ; चांदी घसरली

जळगाव २१ मार्च २०२४, प्रतिनिधी :  ११ दिवसांपूर्वी ६६ हजार ऐतिहासिक उच्चांकी भावावर पोहचलेल्या सोन्याच्या भावात मध्यंतरी घसरण झाल्यानंतर आता बुधवार, २० मार्च रोजी ते ६६ हजार १०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. दुसरीकडे मात्र चांदीच्या भावात ३०० रुपयांची घसरण होऊन ती ७४ हजार ७०० रुपये प्रति किलोवर आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number