पुणे, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सेवा आयोगाकडून यूपीएससी परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे रोजी होणार होती. मात्र आता ती पुढे ढकलली आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा आता १६ जून रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षेच्या नियोजनावर आणि विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी आयोगाने […]
पुणे, २० मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सेवा आयोगाकडून यूपीएससी परीक्षांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. नागरी सेवा पूर्व परीक्षा २६ मे रोजी होणार होती. मात्र आता ती पुढे ढकलली आहे. नागरी सेवा पूर्व परीक्षा आता १६ जून रोजी पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे परीक्षेच्या नियोजनावर आणि विद्यार्थ्यांवर परिणाम होऊ नये यासाठी आयोगाने निर्णय घेतला आहे.