सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात

पुणे, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शनिवार १६ मार्च २०२४ रोजी दुपारी देशभर आचारसंहिता लागू झाली. यानंतर अनेक नेत्यांनी दौरे करून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार बारामतीच्या बाहेरील भागात दौरा करत आहेत. जनसंपर्क वाढवणे, खडकवासला मतदारसंघात मोट बांधणे यासाठी […]

सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघात

पुणे, १८ मार्च २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी शनिवार १६ मार्च २०२४ रोजी दुपारी देशभर आचारसंहिता लागू झाली. यानंतर अनेक नेत्यांनी दौरे करून जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. सुनेत्रा पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा दौरा करत आहेत. आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनेत्रा पवार बारामतीच्या बाहेरील भागात दौरा करत आहेत. जनसंपर्क वाढवणे, खडकवासला मतदारसंघात मोट बांधणे यासाठी हा दौरा आहे. खडकवासला येथे एका महिला मेळाव्याला सुनेत्रा पवार उपस्थित राहतील.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number