हमासचा प्रमुख कमांडर ठार

इस्रायल, दि. १७ मार्च, २०२४ – इस्रायल-हमास युद्धादरम्यान, इस्रायली लष्कराने भूमिगत कारवाईत हमासचा प्रमुख मारवान इसा याला ठार केले आहे. इस्त्रायली लष्कराने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. मारवान इसा याच्याकडे हमास संघटनेच्या लष्करी कारवायांची संपूर्ण कमान होती. आत्तापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे बहुतांश प्रमुख कमांडर मारले गेले आहेत. मारवान इसाचा इस्रायली लष्कर बऱ्याच दिवसांपासून शोध […]

हमासचा प्रमुख कमांडर ठार

इस्रायल, दि. १७ मार्च, २०२४ – इस्रायल-हमास युद्धादरम्यान, इस्रायली लष्कराने भूमिगत कारवाईत हमासचा प्रमुख मारवान इसा याला ठार केले आहे. इस्त्रायली लष्कराने या कारवाईचा व्हिडिओही जारी केला आहे. मारवान इसा याच्याकडे हमास संघटनेच्या लष्करी कारवायांची संपूर्ण कमान होती. आत्तापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात हमासचे बहुतांश प्रमुख कमांडर मारले गेले आहेत. मारवान इसाचा इस्रायली लष्कर बऱ्याच दिवसांपासून शोध घेत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number