‘या’ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलली

नवी दिल्ली, दि. १७ मार्च, २०२४ – अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ आणि कालावधी २ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासह या दोन राज्यांतील मतमोजणी ४ जूनला होणार होती, मात्र आता अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांतील मतमोजणी २ […]

‘या’ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीची तारीख बदलली

नवी दिल्ली, दि. १७ मार्च, २०२४ – अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ आणि कालावधी २ जून रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतमोजणीच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण देशासह या दोन राज्यांतील मतमोजणी ४ जूनला होणार होती, मात्र आता अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांतील मतमोजणी २ जूनला होणार असल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने या दोन राज्यांसह चार राज्यांमध्ये विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी घेण्याची घोषणा केली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number