सलग तिसऱ्या दिवशी बस सेवा ठप्प

नाशिक, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सिटी लिंक वाहकांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांची संपाची ही आठवी वेळ आहे. वेतन रखडल्यानं वाहक कर्मचारी आक्रमक झाले आहेत. लेखी आश्वासन देऊनही वेतन न झाल्याने वाहक कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून संप सुरू असल्यानं शहरातील काही भागात सिटी लिंक बस सेवा ठप्प […]

सलग तिसऱ्या दिवशी बस सेवा ठप्प

नाशिक, दि. १६ मार्च, २०२४, प्रतिनिधी : नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सिटी लिंक वाहकांचा संप सुरूच आहे. कर्मचाऱ्यांची संपाची ही आठवी वेळ आहे. वेतन रखडल्यानं वाहक कर्मचारी आक्रमक झाले आहेत. लेखी आश्वासन देऊनही वेतन न झाल्याने वाहक कर्मचारी संपावर गेले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून संप सुरू असल्यानं शहरातील काही भागात सिटी लिंक बस सेवा ठप्प आहेत. त्यामुळे प्रवाशांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number