नाशिकमध्ये सिटी लिंकनबस कर्मचाऱ्यांचा संप

नाशिक, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात सिटी लिंकनबस कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यावर पगार लवकर देण्याचे आश्वासन दिले गेले. हे आश्वासन वेळेत पूर्ण न केल्याने बस कर्मचारी पुन्हा गुरूवारपासून संपावर गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पगार थकवल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचारी पगार […]

नाशिकमध्ये सिटी लिंकनबस कर्मचाऱ्यांचा संप

नाशिक, १५ मार्च २०२४, प्रतिनिधी : नाशिक जिल्ह्यात सिटी लिंकनबस कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संप सुरू केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी देखील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. त्यावर पगार लवकर देण्याचे आश्वासन दिले गेले. हे आश्वासन वेळेत पूर्ण न केल्याने बस कर्मचारी पुन्हा गुरूवारपासून संपावर गेले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून पगार थकवल्याने कर्मचारी आक्रमक झाले आहेत. कर्मचारी पगार न दिल्याच्या कारणावरून नाराज झाले आहेत. कर्मचारी संपावर असल्याने शहरातील सिटी लिंकनबस सेवा ठप्प पडली आहे. प्रवाशांना याचा मोठा फटका बसत आहे.  

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number