काळबादेवीतील कारागीरांकडील दागिने दोघांनी लुटले

मुंबई, १४ मार्च २०२४, प्रतिनिधी : काळबादेवी येथे दर्ग्यात वाहण्यासाठी गुलाब विकत घेण्यास मदत करण्याच्या चांगुलपणाच्या बदल्यात २१ लाख रूपयांचे दागिने गमावल्याची घटना घडली. एका सोन्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या कारागिराला भुलथापा देत बाजारात फिरफिर फिरवून त्याच्याकडील सोन्याचे दागिने पळवण्यात आले. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number