राहुल यांचं नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरात करणार पूजा

नाशिक, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल यांची न्याय यात्रा नाशिक जिल्ह्यात दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आज त्यांचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात ते पूजा करणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. शिवभक्तांसाठी हे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. […]

राहुल यांचं नाशिकमध्ये शक्तिप्रदर्शन त्र्यंबकेश्वर मंदिरात करणार पूजा

नाशिक, १४ मार्च, २०२४, प्रतिनिधी : काँग्रेस नेते राहुल यांची न्याय यात्रा नाशिक जिल्ह्यात दाखल झाली आहे. नाशिकमध्ये आज त्यांचं शक्तिप्रदर्शन पाहायला मिळणार आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर शिव मंदिरात ते पूजा करणार आहेत. त्र्यंबकेश्वर मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक मानले जाते. शिवभक्तांसाठी हे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. त्यानंतर तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पिंपळगाव बसवंत, नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमार्गे ही यात्रा ठाणे जिल्ह्यातील मोखाडा येथे मुक्कामास जाणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number