बावनकुळेंना मिळाली नवी जबाबदारी

नागपूर, १२ मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना एक नवी जबाबदारी मिळाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे आजोबा झाले आहेत. घरी सोनपावलांनी आलेल्या लक्ष्मीचे अर्थात नातीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी आनंदाने स्वागत केले. ट्वीट करून चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजोबा झाल्याची माहिती दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number