पुण्यातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले जाणार

पुणे, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शेख सल्लाहुद्दीन दर्गा, पुणे मनपा व पुणे पोलिस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. दर्ग्याचे ट्रस्टी लोक अतिक्रमण झालेले बांधकाम स्वत:हुन काढून घेणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. ट्रस्टने स्वतःच अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी तयारी […]

पुण्यातील दर्ग्याचे अतिक्रमण हटवले जाणार

पुणे, ९ मार्च २०२४, प्रतिनिधी : शेख सल्लाहुद्दीन दर्गा, पुणे मनपा व पुणे पोलिस यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. दर्ग्याचे ट्रस्टी लोक अतिक्रमण झालेले बांधकाम स्वत:हुन काढून घेणार असल्याची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुण्यातील शेख सल्लाहुद्दीन दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामावर ट्रस्टचा महत्त्वपूर्ण निर्णय समोर आला आहे. ट्रस्टने स्वतःच अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी तयारी दर्शवली आहे. ही माहिती आयुक्तांनी दिली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number