Homeक्रीडाराज्यात वीज उत्पादन वाढवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर
राज्यात वीज उत्पादन वाढवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर
प्रतिनिधी, मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : वीज नियामक आयोगाने नविकरणीय ऊर्जेच्या खरेदीसाठी सौर १३.५० टक्के, इतर नविकरणीय ११.५० टक्के म्हणजे एकूण २५ टक्के इतके बंधनकारक केली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या काळात नविकरणीय वीज उत्पादन सुमारे ६ हजार मेगावॅटने वाढविणे गरजेचे झाले असून, महानिर्मितीचे आगामी काळात ८ हजार मेगावॅट प्रकल्प उभारणी व नियोजन आहे. त्यामध्ये […]
प्रतिनिधी, मुंबई, दि. ०७ मार्च २०२४ : वीज नियामक आयोगाने नविकरणीय ऊर्जेच्या खरेदीसाठी सौर १३.५० टक्के, इतर नविकरणीय ११.५० टक्के म्हणजे एकूण २५ टक्के इतके बंधनकारक केली आहे. त्यामुळे दोन वर्षांच्या काळात नविकरणीय वीज उत्पादन सुमारे ६ हजार मेगावॅटने वाढविणे गरजेचे झाले असून, महानिर्मितीचे आगामी काळात ८ हजार मेगावॅट प्रकल्प उभारणी व नियोजन आहे. त्यामध्ये ७ मेगावॅट क्षमता ते ३०० मेगावॅट स्थापित क्षमतेचे प्रकल्प समाविष्ट आहेत.