शाहांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पक्षाच्या रावेर, जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय […]

शाहांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचे उद्घाटन

जळगाव, ५ मार्च २०२४, प्रतिनिधी : जळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भारतीय जनता पक्षाच्या रावेर, जळगाव लोकसभा क्षेत्राच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण तसेच जळगाव लोकसभा जिल्हाध्यक्ष आणि रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.   

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number