कल्याणमध्ये सापडले ५४ डेटोनेटर

कल्याण, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आणि जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकाच्या परिसरात ५४ डेटोनेटर सापडले. पोलिसांनी डेटोनेटरचा हा साठा जप्त केला आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि आसपासच्या भागातील कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून डेटोनेटरचा साठा घेऊन आलेल्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू आहे. जप्त केलेला साठा हा इलेक्ट्रोनिक डेटोनेटरचा आहे. हे डेटोनेटर […]

कल्याणमध्ये सापडले ५४ डेटोनेटर

कल्याण, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : मध्य रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक आणि जंक्शन असलेल्या कल्याण स्थानकाच्या परिसरात ५४ डेटोनेटर सापडले. पोलिसांनी डेटोनेटरचा हा साठा जप्त केला आहे. कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि आसपासच्या भागातील कॅमेऱ्यांचे फूटेज तपासून डेटोनेटरचा साठा घेऊन आलेल्या व्यक्तीचा शोध पोलिसांनी सुरू आहे. जप्त केलेला साठा हा इलेक्ट्रोनिक डेटोनेटरचा आहे. हे डेटोनेटर स्फोटकांना जोडून डोंगरात आणि खाणींमध्ये स्फोट केले जातात. कल्याणच्या एक क्रमांकाच्या फलाटाजवळ डेटोनेटरचा साठा सापडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number