ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांचे निधन

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पद्मविभूषण पुरस्काराने गौरविलेले देशाचे माजी अतिरिक्त महाधिवक्ता आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली सॅम नरिमन यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. देशातील अनेक दिग्गज वकिलांनी त्यांच्या श्रद्धांजली अर्पण केली. फली नरिमन यांनी नोव्हेंबर १९५० मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयातून (बॉम्बे हायकोर्ट) वकील म्हणून कारकिर्द सुरू केली. ते १९६१ मध्ये वरिष्ठ […]

ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली नरिमन यांचे निधन

नवी दिल्ली, २१ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पद्मविभूषण पुरस्काराने गौरविलेले देशाचे माजी अतिरिक्त महाधिवक्ता आणि ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ फली सॅम नरिमन यांचे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. देशातील अनेक दिग्गज वकिलांनी त्यांच्या श्रद्धांजली अर्पण केली. फली नरिमन यांनी नोव्हेंबर १९५० मध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयातून (बॉम्बे हायकोर्ट) वकील म्हणून कारकिर्द सुरू केली. ते १९६१ मध्ये वरिष्ठ वकील झाले. त्यांना कायद्याच्या क्षेत्रातील कामगिरीसाठी १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविले होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number