तारापूर, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील एका कारखान्यात स्फोट झाला. यानंतर आग लागली. ही दुर्घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. स्फोटाने परिसर हादरला. आग लागल्याचे लक्षात येताच कारखान्यातील कामगार तातडीने सुरक्षित ठिकाणी गेले. अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाने लगेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बोईसर-तारापूर एमआयडीसीतील दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे […]
तारापूर, १७ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर एमआयडीसीतील एका कारखान्यात स्फोट झाला. यानंतर आग लागली. ही दुर्घटना दुपारी बाराच्या सुमारास घडली. स्फोटाने परिसर हादरला. आग लागल्याचे लक्षात येताच कारखान्यातील कामगार तातडीने सुरक्षित ठिकाणी गेले. अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. अग्निशमन दलाने लगेच आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. बोईसर-तारापूर एमआयडीसीतील दुर्घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही पण वित्तहानी झाली आहे.