पुणे, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान संरक्षण साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय लघु, कुटीर आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून प्रदर्शनाच्या तयारीची माहिती राज्यातील नागरिकांना […]
पुणे, १६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर येथे २४ ते २६ फेब्रुवारी दरम्यान संरक्षण साहित्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय लघु, कुटीर आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाची तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून प्रदर्शनाच्या तयारीची माहिती राज्यातील नागरिकांना दिली.
Excitement is brewing as Maharashtra gears up to make history!
Maharashtra is hosting its First-ever mega MSME Defence Expo from February 24th to 26th at Pune International Exhibition and Convention Center (PIECC). Work is in full progress! The anticipation is palpable as… pic.twitter.com/VAX057k8wI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 16, 2024