ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक

धुळे, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी मंत्री, खानदेशचे नेते आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील मुलीला भेटण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. तिथे असतानाच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फुफ्फुस कमी क्षमतेने काम करत आहे. रोहिदास पाटील यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. […]

ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक

धुळे, ९ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : माजी मंत्री, खानदेशचे नेते आणि धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांचे वडील रोहिदास पाटील मुलीला भेटण्यासाठी कोल्हापूर येथे गेले होते. तिथे असतानाच त्यांची तब्येत बिघडली. त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे फुफ्फुस कमी क्षमतेने काम करत आहे. रोहिदास पाटील यांना अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. ज्येष्ठ काँग्रेस नेते रोहिदास पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number