कणकवली, ८ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : कणकवली- देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आमदार नितेश राणे यांनी रामभक्तांना अयोध्येला रवाना केले. कणकवली ते पनवेल बसमधून निघालेल्या रामभक्तांसाठी पुढे अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. रामभक्तांना अयोध्या वारी घडविण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी ही मोफत सेवा दिली आहे.

चलो अयोध्या 🚩 कणकवली- देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आज पहिल्या टप्प्यात रामभक्त अयोध्येला रवाना झाले. कणकवली ते पनवेल बस सेवा व पुढे अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. राम भक्तांसाठी अयोध्या वारी घडविण्यास ही मोफत सेवा दिली आहे.… pic.twitter.com/buLb3Dud83— Nitesh Rane (@NiteshNRane) February 8, 2024