अंत्योदय लाभार्थ्यांना साडीवाटप

मुंबई, ६ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नऊ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या सोहळ्यात अधिकाधिक नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी मागाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी अनोखा उपक्रम राबवला. आमदार प्रकाश सुर्वे यांनी मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील अंत्योदय शिधापत्रिकाधारक गरीब महिलांना मोफत साडी वाटप केले. दहिसरच्या केतकीपाडा येथे हा कार्यक्रम पार पडला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number