ललित कला केंद्राच्या सहा जणांना अटक

पुणे, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधील : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या राड्याप्रकरणी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित कला केंद्रात जब वी मेट या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या नाटकात सीतेच आक्षेपार्ह पात्र दाखवण्यात आलं. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी नाटक बंद पाडलं. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच […]

ललित कला केंद्राच्या सहा जणांना अटक

पुणे, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधील : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात झालेल्या राड्याप्रकरणी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ललित कला केंद्रात जब वी मेट या नाटकाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या नाटकात सीतेच आक्षेपार्ह पात्र दाखवण्यात आलं. अभाविपच्या विद्यार्थ्यांनी नाटक बंद पाडलं. याप्रकरणी चतुशृंगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ललित कला केंद्राच्या संचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number