एमपीएससीचे विद्यार्थी पवारांच्या दारी

पुणे, ३ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी वारंवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं दार ठोठावून देखील काहीच प्रश्न सुटत नाही त्यामुळे आता स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी थेट शरद पवारांना साकडे घातलं आहे. पुण्यातील शरद पवारांच्या निवास्थानी शेकडो विद्यार्थ्यांनी एकत्र येत शरद पवारांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number