नवी दिल्ली, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा तोतया वावरत आहे. अनेकदा गर्दी सोबत राहुल गांधी यांचा तोतया फिरत आहे. खरे राहुल गांधी फक्त निवडक ठिकाणीच लोकांसमोर येत आहे; अशा स्वरुपाच्या चर्चेला उधाण आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणात ठोस पुराव समोर आणणार असल्याचे […]
नवी दिल्ली, २ फेब्रुवारी २०२४, प्रतिनिधी : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी यांचा तोतया वावरत आहे. अनेकदा गर्दी सोबत राहुल गांधी यांचा तोतया फिरत आहे. खरे राहुल गांधी फक्त निवडक ठिकाणीच लोकांसमोर येत आहे; अशा स्वरुपाच्या चर्चेला उधाण आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या प्रकरणात ठोस पुराव समोर आणणार असल्याचे जाहीर केले आहे.