मुंबई, ३१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : समृद्धी महामार्गावरील अपघातांचा अपप्रचारच जास्त होत आहे. वेगमर्यादा पाळली आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन केले तर अपघात टळतील; असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड ते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या व्हिजन २०३० या कार्यक्रमात बोलत होते.