Homeटेक्नॉलॉजीभंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात स्फोट
भंडारा जिल्ह्यात शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात स्फोट
भंडारा, २७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील शस्त्रास्त्र निर्मितीच्या कारखान्यात अर्थात ऑर्डिनन्स फॅक्टरीत स्फोट झाला. ही घटना शनिवारी सकाळी घडली. स्फोटात कारखान्यातील ५२ वर्षांच्या एका कामगाराचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव अविनाश मेश्राम असे आहे. पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.