मीरा रोड, २४ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : हिंदूंच्या विरोधात चिथावणी देणारे वक्तव्य करणे एका माथेफिरू मुसलमानाला महागात पडले, मिरा रोड पोलिसांनी या मुसलमानाविरोधात कडक कारवाई केली. भावना भडकावल्या प्रकरणी त्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली. सध्या मिरा रोडमधील तणाव निवळला असून परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात आहे.