पेन्सिलच्या टोकावर साकारली रामाची मूर्ती

नवी दिल्ली, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर शिल्पकार नवरत्न प्रजापती यांनी पेन्सिलच्या टोकावर रामाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती त्यांनी पाच दिवसांत साकारली. या मूर्तीची उंची १.३ सेमी आहे. ही रामाची जगातील सर्वात लहान मूर्ती आहे. पेन्सिलच्या टोकावर साकारलेली ही मूर्ती शिल्पकार नवरत्न प्रजापती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला भेट म्हणून देणार आहेत. न्यासाकडून […]

पेन्सिलच्या टोकावर साकारली रामाची मूर्ती

नवी दिल्ली, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : विश्वविक्रमवीर शिल्पकार नवरत्न प्रजापती यांनी पेन्सिलच्या टोकावर रामाची मूर्ती साकारली आहे. ही मूर्ती त्यांनी पाच दिवसांत साकारली. या मूर्तीची उंची १.३ सेमी आहे. ही रामाची जगातील सर्वात लहान मूर्ती आहे. पेन्सिलच्या टोकावर साकारलेली ही मूर्ती शिल्पकार नवरत्न प्रजापती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला भेट म्हणून देणार आहेत. न्यासाकडून ही मूर्ती श्रीराम संग्रहालयात ठेवली जाणार असल्याची शक्यता आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number