पंतप्रधान मोदी गहिवरले

सोलापूर, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये त्यांच्या हस्ते गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण झाले. कुंभारीतील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी हजारो कुटुंबांचा गृहप्रवेश सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरले. ‘मलाही लहानपणी असं घर मिळालं असतं तर…’ असं म्हणत पतंप्रधान मोदी गहिवरले. महत्त्वाचे मुद्दे […]

पंतप्रधान मोदी गहिवरले

सोलापूर, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरमध्ये त्यांच्या हस्ते गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण झाले. कुंभारीतील रे नगरमध्ये १५ हजार घरांचा प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणी हजारो कुटुंबांचा गृहप्रवेश सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गहिवरले. ‘मलाही लहानपणी असं घर मिळालं असतं तर…’ असं म्हणत पतंप्रधान मोदी गहिवरले.

महत्त्वाचे मुद्दे

देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण
सोलापूरच्या रे नगरमध्ये ३५० एकरवर ८०० पेक्षा अधिक इमारती
प्रकल्पात ३० हजार सदनिका
प्रकल्पातील १५ हजार सदनिकांचे लोकार्पण
उर्वरित प्रकल्पाचे काम सुरू
प्रकल्पाचे लोकार्पण करताना मोदी गहिवरले
‘अशा घरात राहण्याची संधी मिळाली असती तर….’ म्हणत गहिवरले मोदी
सोलापूरमधील गरिबांसाठी, मजुरांसाठी केलेला संकल्प पूर्ण
श्रमिकांचा सन्मान, गरिबांचं कल्याण हाच मोदी सरकारचा विचार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number