मोदींच्या उपस्थितीत आडाम मास्तरांची चूक

सोलापूर, १९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : सोलापूर दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बोलताना माकपचे माजी आमदार नरसय्या आडाम अर्थात आडाम मास्तर यांच्याकडून मंचावर बोलताना चूक झाली. मान्यवराचं स्वागत करताना आडम मास्तर चुकून ‘उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे’ असं म्हणाले. मात्र लगेचच त्यांनी आपली चूक सावरुन घेत फडणवीसांसोबत ते नेहमी येत असल्याने गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण दिलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number