‘या’ क्रिकेटपटूंना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

मुंबई, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मुख्य सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले जात आहे. क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली या दिग्गजांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. विराट कोहली याला सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. विराट […]

‘या’ क्रिकेटपटूंना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण

मुंबई, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : अयोध्येत २२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रभू रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मुख्य सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रण दिले जात आहे. क्रिकेट विश्वातील सचिन तेंडुलकर, विराट कोहली या दिग्गजांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे.

विराट कोहली याला सपत्नीक उपस्थित राहण्यासाठी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज आहे. तरुण वर्गात कोहलीच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनुष्काच्या चाहत्यांची संख्याही मोठी आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number