मोदींनी गोदापूजन केल्यावर अभिप्राय वहीत काय लिहिले ?

नाशिक, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यात रामकुंड येथे जाऊन प्रतिकात्मक गोदास्नान आणि गोदापूजन केले. रामकुंडावर संकल्प आणि गोदापूजन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या उपस्थितीत अभिप्राय वहीत अभिप्राय लिहिला. अभिप्राय वहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय श्रीराम’ असे लिहून त्याखाली देवनागरी […]

मोदींनी गोदापूजन केल्यावर अभिप्राय वहीत काय लिहिले ?

नाशिक, १२ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यात रामकुंड येथे जाऊन प्रतिकात्मक गोदास्नान आणि गोदापूजन केले. रामकुंडावर संकल्प आणि गोदापूजन केल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या उपस्थितीत अभिप्राय वहीत अभिप्राय लिहिला. अभिप्राय वहीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जय श्रीराम’ असे लिहून त्याखाली देवनागरी लिपीत स्वाक्षरी केली आहे. अभिप्रायाचा फोटो आणि व्हिडीओ सर्वात आधी फक्त ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीच्या हाती आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number