साईबाबांना अर्धा किलोचा सोन्याचा मुकुट

शिर्डी, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बंगळुरू येथील डॉ. राजाराम कोटा यांनी साईबाबांना अर्धा किलो वजनाचा २९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. या मुकुटाचे वजन ५०४ ग्रॅम आहे. मुकुटावर आकर्षक नक्षीकाम केले आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांनी कोटा परिवाराचा साईबाबांची मूर्ती आणि शोल देऊन सत्कार केला. भक्तांनी मागील दहा […]

साईबाबांना अर्धा किलोचा सोन्याचा मुकुट

शिर्डी, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : बंगळुरू येथील डॉ. राजाराम कोटा यांनी साईबाबांना अर्धा किलो वजनाचा २९ लाख रुपयांचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. या मुकुटाचे वजन ५०४ ग्रॅम आहे. मुकुटावर आकर्षक नक्षीकाम केले आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुळवळे यांनी कोटा परिवाराचा साईबाबांची मूर्ती आणि शोल देऊन सत्कार केला. भक्तांनी मागील दहा दिवसांत साईबाबांना सोळा कोटी रुपयांचे दान दिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number