माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

लातूर, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या मुलाचा प्रसाद निटुरे याचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात जिथे झाला त्या घटनास्थळी मोटार उलटली. उलटलेल्या मोटारीचा पुरता चुराडा झाला होता. पहाटेच्यावेळी नागपूर रत्नागिरी महामार्गावरील आशिव पाटी येथे हा अपघात झाला. […]

माजी नगराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू

लातूर, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांच्या मुलाचा प्रसाद निटुरे याचा अपघाती मृत्यू झाला. अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात जिथे झाला त्या घटनास्थळी मोटार उलटली. उलटलेल्या मोटारीचा पुरता चुराडा झाला होता. पहाटेच्यावेळी नागपूर रत्नागिरी महामार्गावरील आशिव पाटी येथे हा अपघात झाला. रस्त्यावर थांबलेल्या भाजीपाल्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर प्रसाद निटूरे यांची भरधाव वेगात असणारी मोटार आदळली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number