कल्याण, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ‘कोणीच विचार केला नव्हता, आज राम मंदिर उभे राहत आहे. येणाऱ्या काळात मलंगगडाला देखील आपले मुख्यमंत्री मुक्ती देतील, असे आश्वासन मी देतो’, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. कल्याण उसाटणे येथील मलंगगड हरीनाम उत्सवाच्या सांगता सोहळ्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता […]
कल्याण, ९ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : ‘कोणीच विचार केला नव्हता, आज राम मंदिर उभे राहत आहे. येणाऱ्या काळात मलंगगडाला देखील आपले मुख्यमंत्री मुक्ती देतील, असे आश्वासन मी देतो’, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. कल्याण उसाटणे येथील मलंगगड हरीनाम उत्सवाच्या सांगता सोहळ्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंग मुक्ती संदर्भात विधान केले होते. आता खासदार शिंदे यांनी मलंगमुक्ती संदर्भात वारकऱ्यांना आश्वासन दिले आहे.