मुंबई, ३ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : किरकोळ बाजारात तूरडाळ प्रतिकिलो वीस रुपयांनी तर मूगडाळ दहा रुपयांनी स्वस्त झाली आहे. चणाडाळ, मसूरडाळीचे दर स्थिर आहेत. पाऊस कमी झाल्याने उडीदडाळीच्या उत्पादनात घट झाली आहे. यामुळे इतर डाळी स्वस्त होत असताना किरकोळ बाजारात उडीदडाळ प्रतिकिलो दहा रुपयांनी महागली आहे.