नववर्षाच्या स्वागताला साईनगरी नटली

शिर्डी, ३१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नवं वर्षाच्या स्वागतासाठी बंगलोर येथील साईभक्त तसेच माजी मंत्री बसवराज यांच्या देणगीतून साई मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सर्व साईभक्त प्रभू श्रीराम रथाची छबी असलेल्या फुलांच्या रथातुन साईबाबांचे दर्शन घेत आहेत. साईंचे दर्शन घेऊन आलेले भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. साई मंदिरास करण्यात आलेली मनमोहक फुलांची सजावट आलेल्या […]

नववर्षाच्या स्वागताला साईनगरी नटली

शिर्डी, ३१ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : नवं वर्षाच्या स्वागतासाठी बंगलोर येथील साईभक्त तसेच माजी मंत्री बसवराज यांच्या देणगीतून साई मंदिरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सर्व साईभक्त प्रभू श्रीराम रथाची छबी असलेल्या फुलांच्या रथातुन साईबाबांचे दर्शन घेत आहेत. साईंचे दर्शन घेऊन आलेले भाविक मंत्रमुग्ध होत आहेत. साई मंदिरास करण्यात आलेली मनमोहक फुलांची सजावट आलेल्या असंख्यक भाविकांचे आकर्षण ठरत आहे.

महत्त्वाचे मुद्दे –

नववर्षाच्या स्वागताला साईनगरी नटली
साई मंदीराला आकर्षक फुलांची सजावट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number