कोल्हापूर, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून गुणरत्न सदावर्ते यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची पात्रता निकष पूर्ण केले नसल्याचे कारण देत हकालपट्टी करण्यात आली. सौरभ पाटील यांनी पदभार घेताना रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेतली नव्हती असेही आढळून आले आहे. सदावर्ते यांचे अनेक समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी […]
कोल्हापूर, २८ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून गुणरत्न सदावर्ते यांचे मेव्हणे सौरभ पाटील यांची पात्रता निकष पूर्ण केले नसल्याचे कारण देत हकालपट्टी करण्यात आली. सौरभ पाटील यांनी पदभार घेताना रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी घेतली नव्हती असेही आढळून आले आहे. सदावर्ते यांचे अनेक समर्थक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेना युनियनमध्ये सामील होण्याच्या तयारीत आहेत.