कोल्हापूरमध्ये अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर कारवाई

कोल्हापूर, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली. अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळाला कुलुप लावण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे लक्षतीर्थ वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. […]

कोल्हापूरमध्ये अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर कारवाई

कोल्हापूर, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : कोल्हापूरमध्ये अनधिकृत मदरसा आणि प्रार्थनास्थळावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने केली. अनधिकृत मदरसा आणि प्रार्थना स्थळाला कुलुप लावण्यात आले. अनुचित प्रकार घडू नये यासाठी या परिसरात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यामुळे लक्षतीर्थ वसाहतीला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. विश्व हिंदू परिषदेच्या वतीने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाला लक्षतीर्थ वसाहत मध्ये अनधिकृत प्रार्थना स्थळ आणि मदरशा सुरू असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. यानंतर कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number