भारत जोडो यात्रेचे बारसं

नवी दिल्ली, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा १४ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे. आता ही यात्रा ‘भारत जोडो’ या नावाने नाही तर ‘भारत न्याय यात्रा’ या नावाने केली जाईल. इम्फाळ ते मुंबई अशी ही यात्रा असेल. या प्रवासात ६२०० किमी. प्रवास केला जाईल. यात्रेचा समारोप २० मार्च २०२४ रोजी […]

भारत जोडो यात्रेचे बारसं

नवी दिल्ली, २७ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा १४ जानेवारी २०२४ पासून सुरू होत आहे. आता ही यात्रा ‘भारत जोडो’ या नावाने नाही तर ‘भारत न्याय यात्रा’ या नावाने केली जाईल. इम्फाळ ते मुंबई अशी ही यात्रा असेल. या प्रवासात ६२०० किमी. प्रवास केला जाईल. यात्रेचा समारोप २० मार्च २०२४ रोजी होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पहिल्या टप्प्याप्रमाणेच दुसऱ्या टप्प्यातही यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करणार की इतर कोणी ही जबाबदारी पार पाडणार आहे, हे काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number