दाबोळी, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : गोव्याच्या दाबोळी विमानतळावर मिग २९ विमानाचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानतळावरील तंत्रज्ञांचे पथक आणि अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दुर्घटनामिग २९ विमानाचे टायर फुटलेविमान धावपट्टीवरून घसरले
दाबोळी, २६ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : गोव्याच्या दाबोळी विमानतळावर मिग २९ विमानाचे टायर फुटले. टायर फुटल्यामुळे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानतळावरील तंत्रज्ञांचे पथक आणि अग्निशमन दलाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
गोव्याच्या दाबोळी विमानतळावर दुर्घटना मिग २९ विमानाचे टायर फुटले विमान धावपट्टीवरून घसरले