औंढा नागनाथ मंदिरात मोठी गर्दी

हिंगोली, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सततच्या सुट्ट्या विकेंड आणि वर्षाचा शेवट या पार्श्वभूमीवर आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच पाहायला मिळते आहे .सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त नागनाथ चरणी लीन होण्यासाठी नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या […]

औंढा नागनाथ मंदिरात मोठी गर्दी

हिंगोली, २५ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : सततच्या सुट्ट्या विकेंड आणि वर्षाचा शेवट या पार्श्वभूमीवर आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याच पाहायला मिळते आहे .सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचा नवीन संकल्प करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भक्त नागनाथ चरणी लीन होण्यासाठी नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत.

त्याचबरोबर महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये भक्त नागनाथ मंदिरामध्ये दाखल झाल्याचे पाहायला मिळते आहे. तर नागनाथ देवस्थानाकडून दर्शनासाठी आलेल्या भक्तांना फराळ व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number