अंगणवाडी सेविकांचे जोरदार निदर्शने

शिर्डी, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात अंगणवाडी सेविकांच गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी श्रीरामपूर तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने केली आहे. राज्यातील अंगणवाडी सेविका ४ डिसेंबर पासून संपावर गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने करीत असून. नागपुराच्या हिवाळी अधिवेशनात, अंगणवाडी कृति समितीने प्रचंड मोर्चा काढूनही. शासनाने […]

अंगणवाडी सेविकांचे जोरदार निदर्शने

शिर्डी, २३ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : राज्यात अंगणवाडी सेविकांच गेल्या २० दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी श्रीरामपूर तहसील कार्यालयावर जोरदार निदर्शने केली आहे.

राज्यातील अंगणवाडी सेविका ४ डिसेंबर पासून संपावर गेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित मागण्यासाठी आंदोलने करीत असून. नागपुराच्या हिवाळी अधिवेशनात, अंगणवाडी कृति समितीने प्रचंड मोर्चा काढूनही. शासनाने आंदोलकांची दखल घेतली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी, अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयावर अहमदनगर जिल्हा अंगणवाडी सेविका – मदतनीस कर्मचारी युनियनच्या नेतृत्वाखाली शेकडो अंगणवाडी सेविकांनी. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केला आहे.

एवढेच नाही तर प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी. अंगणवाडी कृति समितीच्या नेतृत्वाखाली. येत्या ३ जानेवारीला मुंबईत राज्यभरातील हजारो अंगणवाडी कर्मचारी एकत्रित येऊन.बेमुदत धरणे आंदोलन सुरू कर-याचा इशारा देखील दिला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number